🔥 Instagram वरून पैसे कमवायचंय? हे E-Book तुमचं पहिलं पाऊल ठरेल!

Reel Viral होत नाहीय? तर हे Instagram Growth Secrets वाचल्याशिवाय काहीच करू नका!

तुमच्या ऑनलाइन ब्रँडला संसर्गजन्य बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी!

तुमचा सोशल मीडिया ब्रँड हा तुमच्या सर्वात महत्त्वाच्या संपत्तीपैकी एक आहे, कारण तो तुमच्या इतर सर्व गोष्टींची किंमत वाढवतो!

WHY Me?

(मीच का?)

मी स्वतः 150 दिवसांत 89,000+ फॉलोअर्स मिळवले आहेत आणि १००+ लोकांना हेच शिकवले आहे. माझ्या अनुभवावरून मी समजून घेतले आहे की व्हायरल होण्यासाठी योग्य स्ट्रॅटेजी आणि कंटेंट प्लॅनिंग किती महत्त्वाचे आहे.

प्रॅक्टिकल अनुभव

मी स्वतः सोशल मीडिया ग्रोथ एक्सपर्ट आहे आणि माझ्या पद्धतींचे परिणाम तुम्हाला प्रत्यक्ष दिसतील.

सोप्या आणि प्रभावी स्ट्रॅटेजीज

मी तुम्हाला मार्केटमध्ये चालणाऱ्या ट्रेंड्स आणि अल्गोरिदमचा उपयोग करून इंस्टाग्रामवर कसा वाढायचे हे शिकवणार आहे.

रिअल केसेस आणि गॅरंटी रिजल्ट्स

१००+ लोकांना गाइड करून त्यांचे इंस्टाग्राम ग्रोथ यशस्वी केल्याचा माझा अनुभव आहे.


माझ्या Instagram प्रवासाची खरी कहाणी!

दोन वर्षांपूर्वी मी फक्त एक सामान्य व्यक्ती होतो. रोज Instagram स्क्रोल करत बसायचो, पण मनात एक विचार यायचा—इथे फक्त वेळ घालवायचा, की काहीतरी मोठं करायचं? तेव्हा ना followers होते, ना कमाई.

मी पहिली Reel पोस्ट केली, कुणी बघितलीच नाही. दुसरी केली, काहीही रिस्पॉन्स नाही. तिसरी केली, थोडे लाईक्स, पण कुठलाही फायदा नाही.

📌 पण मी थांबलो नाही. Instagram algorithm शिकायचं ठरवलं. मी बऱ्याच चुका केल्या, पण त्या चुका शिकवून गेल्या. मला हळूहळू समजायला लागलं की Instagram वर कंटेंट कसा काम करतो, कोणते हुक्स लोकांना अट्रॅक्ट करतात, कोणत्या वेळेला पोस्ट करायला पाहिजे आणि कशामुळे रील्स व्हायरल होतात.

आणि एक दिवस... 🔥 माझी एक Reel व्हायरल झाली. एका रात्रीत हजारो views आले, फॉलोअर्स वाढू लागले आणि लोक विचारू लागले—"हे कसं केलंस?"

मी Instagram ची algorithm पूर्ण समजून घेतली.कुठल्या टाईमला पोस्ट करायचं, कोणता हुक वापरायचा, कोणता कंटेंट जास्त चालतो – हे मी एक्सपेरिमेंट करून शिकलो.Affiliate marketers साठी ही algorithm समजून घेणं किती महत्त्वाचं आहे, हे मला कळलं.

📢 जर तू Affiliate Marketing करत असशील, तर तुझी Reel व्हायरल होणं गरजेचं आहे.व्हायरल रील्स = जास्त views = जास्त leads = जास्त सेल्स!

पण जर तू चुकीच्या पद्धतीने काम करत असशील, तर months जातील पण एकही लीड मिळणार नाही. म्हणूनच, मी हा Mini-Course तयार केला आहे – जिथे मी ३० दिवसात १०K+ Followers मिळवण्याची STRATEGY शिकवणार आहे.

👉 Instagram वर पैसे कमवायचे असतील, तर algorithm समजून घ्या. 👉 Affiliate marketing चा गेम जिंकायचा असेल, तर reels व्हायरल करणं शिकावं लागेल.

🔥 मी हे शिकून माझं Future बदललं – आता तुझी वेळ आहे!

📌 आजच E-Book Download कर आणि पहिल्या ३० दिवसात तुझा गेम बदलून टाका!

My Achievements

📌 मोठी Achievement – मी अनेक Reels व्हायरल केल्या! मी एक नाही, तर अनेक Reels व्हायरल केल्या, ज्यामुळे लाखो लोकांपर्यंत पोहोचलो.

🚀 800K+ Views, 1M+ Views, 2M+ Views अशा अनेक Reels ने माझं Instagram ग्रोथला वेग दिला.

📌 खाली तुम्ही माझे Viral Reels चे Screenshots पाहू शकता!


📌 दुसरी मोठी Achievement – 88K+ Followers!

माझं Instagram account 55K फॉलोअर्सवर गेलं, पण अचानक DISABLE झालं. ही सर्वात मोठी धक्का देणारी घटना होती. पण मी पुन्हा सुरुवात केली, आणि पुन्हा 55K+ फॉलोअर्स मिळवले.


📌 तिसरी मोठी Achievement – Got Certificate from Bizgurukul For Completeing 1Lakh+ Income From Affiliate Marketing


📌 चौथी मोठी Achievement – made 42k in single Day from Affilate marketing & Top On Leader Board


TESTIMONIALS

पहा, लोक काय म्हणत आहेत!

🎯 या E-Book मध्ये तुम्ही काय शिकणार?

Lesson 1: Instagram वर Professional Page तयार करायचंय?

या eBook मध्ये तुम्हाला कळेल प्रोफाइल फोटो, bio, highlights, आणि username चा योग्य वापर करून एकदम आकर्षक आणि trustworthy profile कसं तयार करायचं.

Lesson 2: Viral Reels बनवायचं Secret काय आहे?

तुम्हाला मिळतील 30+ hook ideas, captions, call-to-action templates, आणि माझं personally वापरलेलं content formula — जे 7M+ views मिळवून देतं!

Lesson 3: Instagram चा Algorithm नेमका कसा काम करतो?

Algorithm कसा तुमचं content explore page वर घेतो, watch time, save/share कसं वाढवायचं — हे सगळं सोप्या भाषेत समजावलं आहे.

Lesson 4: Hashtags, SEO, आणि Keywords चा वापर का करायचा?

योग्य hashtags आणि keywords वापरून तुम्ही तुमचं content Instagram search मध्ये वर आणू शकता – आणि organic growth मिळवू शकता.

Lesson 5: Niche research का महत्वाचं आहे?

लोकांना काय आवडतं, कोणत्या niche मध्ये viral व्हायची capacity आहे, आणि तुम्ही कशात best आहात – हे ओळखायला हे chapter अत्यंत उपयुक्त आहे.

Lesson 6: फक्त Reels टाकून पैसे कमवता येतात का?

हो! पण त्यासाठी तुम्हाला पाहिजे एक योग्य system – त्याचं नाव आहे Affiliate Marketing. आणि हेच या eBook मध्ये step-by-step समजावलं आहे.

Lesson 7: Yogesh कडून Personal Mentorship मिळणार का?

हो, हे eBook घेणाऱ्या लोकांना मी माझ्या exclusive mentorship मध्ये घेणार आहे – जिथे तुम्हाला content feedback, guidance आणि affiliate support मिळेल.

🔥 Exclusive Bonuses (फक्त आता उपलब्ध!)

Bonus #1: Instagram Growth Checklist (PDF)

इंस्टाग्रामवर जलद वाढ होण्यासाठी स्टेप-बाय-स्टेप चेकलिस्ट

Bonus #2: 50+ Viral Reel Hooks & Captions

तुमचे रील्स व्हायरल करण्यासाठी तयार हुक्स आणि आकर्षक कॅप्शन्स

Bonus #3: Hashtag Strategy Guide

योग्य हॅशटॅग कसे वापरायचे याचे प्रो टिप्स आणि ट्रेंडिंग हॅशटॅग लिस्ट

Bonus #4: AI Content Ideas Generator

ChatGPT चा वापर करून १००+ व्हायरल कंटेंट आयडिया कशा शोधायच्या याचा मार्गदर्शक

Bonus #5: Private Community Access

फक्त विद्यार्थ्यांसाठी असलेला प्रायव्हेट सपोर्ट ग्रुप जिथे तुम्ही मार्गदर्शन मिळवू शकता

Bonus #6: 30 Days Content Calendar

रोज काय पोस्ट करायचे याची पूर्णपणे तयार केलेली योजना

Bonus #7: Instagram Bio & Profile Optimization Guide

प्रोफेशनल बायो कसे सेट करायचे आणि प्रोफाइल आकर्षक बनवायचे

ही सर्व बोनस फक्त मर्यादित काळासाठी उपलब्ध आहेत. आत्ताच प्रवेश घ्या आणि इंस्टाग्रामवर ग्रो होण्याचा प्रवास सुरू करा! 🚀

FREQUENTLY ASKED QUESTIONS

E-Book कोणासाठी आहे?

E-Book अफिलिएट मार्केटर्स, कंटेंट क्रिएटर्स, बिझनेस ओनर्स, आणि इंस्टाग्राम ग्रो करायची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी आहे.

माझ्या कडे इंस्टाग्राम अकाउंट नाही, तरी मी शिकू शकतो का?

होय! E-Book मध्ये तुम्हाला शून्यातून सुरुवात करून इंस्टाग्राम प्रोफेशनल प्रोफाइल कसे सेट करायचे ते शिकवले जाईल.

मी 10K फॉलोअर्स मिळवू शकतो का?

होय! जर तुम्ही E-Book Madhle सर्व स्ट्रॅटेजीज योग्य प्रकारे अमलात आणल्या, तर ३० दिवसांत १०,०००+ फॉलोअर्स मिळवणे शक्य आहे.

मी मोबाईलवर E-Book Read karu शकतो का?

होय! तुम्ही मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅबलेटवर E-Book सहज Read karu शकता.

E-Book मराठीत असेल का?

हो! E-Book सोप्या मराठीत (English words सहित) शिकवल aahe, जेणेकरून सर्वांना समजेल.

पेमेंट केल्यानंतर मला E-Book कधी मिळेल?

तुम्ही पेमेंट केल्यावर तुरळक वेळेत तुम्हाला तुमच्या मेलवर E-Book ch ऍक्सेस मिळेल.

मी पेमेंट कसे करू शकतो?

तुम्ही UPI, Google Pay, PhonePe, Paytm, Credit/Debit Card किंवा Net Banking चा वापर करून पेमेंट करू शकता.

Are you ready to get started?

Contact us at support@udyojakyogesh.in